पंचायत समिती योजनांसाठी अर्ज कुठे करावा ?
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे
पंचायत समिती योजना राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात; परंतु यामध्ये काही ठिकाणी सर्व योजनांचा समावेश आहे, तर काही ठिकाणी काही योजना वगळण्यात आल्या आहेत.
जाहिर निवेदन - आरोग्य सेवक पुरुष ४०%, आरोग्य सेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक यांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन दिनांक ०७/०१/२०२४
परीक्षा केंद्रावर विशेषत: महिला उमेदवारांसाठी विशेष: सूचना
पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “थेट फाशी…”
शिवसेनेने १७ जागांपैकी १० जागांवर विजय मिळवत, आपला शहापुरचा गड पुन्हा राखला. या ठिकाणी मुख्य लढत ही शिवसेना आणि भाजप यांच्यात पाहायला मिळाली आहे. त्यामुळे शहापुरात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. हा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
पाच हजार जलस्त्रोतांची तपासणी जीबीएस या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्त्रोत दोन हजार ३६५, ग्रामपंचायत कार्यालय ४३१, शाळा १ हजार २६९, अंगणवाडी केंद्र एक हजार १५२, आरोग्य केंद्र ३३, उपकेंद्र १८० असे एकूण पाच हजार ४३० जलस्त्रोतांची तपासणी करण्यात येत आहे.
शहापूर तहसील के गांवों की सूची – शहापूर, थाने
शहापूर तालुका
ग्रामीण भागात प्रतिदिन एका कुटुंबाला घरगुती नळजोडणीद्वारे प्रतिव्यक्ती याप्रमाणे विहित गुणवत्तेचे किमान ५५ लिटरचा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्रोत तसेच ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू केले आहे.
याशिवाय ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्तीही दाखविली असून खोटी बिले तयार केली आहेत.याबाबत काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी २९ मार्चला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात निलंबित केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी जाधव आणि मुकणे यांनी दुपारी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ होताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून संबधित कार्यकारी अभियंता सहकाऱ्यांसह शहापुरात दाखल झाले आहेत.
शहापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका असून तो १००% पेसा क्षेत्र आहे.
वैद्यकीय अधिकारी गट अ एम.बी.बी.एस पदभरती जाहिरात
Comments on “About shahpur gram”